Ration card: केंद्र सरकार कडून रेशन कार्ड धारकांना मोठा दिलासा; \'हा\' नवा नियम रोखणार वजनातील घोटाळेबाजी
2022-11-17 15 Dailymotion
भारतामध्ये आता \'वन नेशन वन राशन कार्ड योजना\' लागू करण्यात आली आहे. कोरोना संकटात सुरू झालेली मोफत राशन योजना आता डिसेंबर 2022 पर्यंत लागू केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ